Photo : सचिन तेंडुलकरच्या लेकीच्या स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा

Photo : सचिन तेंडुलकरच्या लेकीच्या स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा

भारतीय क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकरने मॉडलिंग क्षेत्रात पदापर्ण केले आहे. सारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. साराचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सारा तेंडुलकरने मॉडलिंग क्षेत्रात पदापर्ण केल्यापासून तिचे अनेक सुंदर फोटो शेअर करत असते. साराच्या फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करतात.

First Published on: January 14, 2023 1:33 PM
Exit mobile version