Photo : वनिता खरातचं प्री-वेडिंग शूट सोशल मीडियावर चर्चेत

Photo : वनिता खरातचं प्री-वेडिंग शूट सोशल मीडियावर चर्चेत

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मागील काही दिवसांपूर्वी वनिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेमाची कबूली दिली होती. दरम्यान, आता लवकरच वनिता बोहोल्यावर चढणार आहे. नुकतेच वनिताने तिच्या प्रि-वेडिंग शूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

First Published on: January 24, 2023 2:25 PM
Exit mobile version