पूजा हेगडे वेकेशन मूडमध्ये; पाहा फोटो

पूजा हेगडे वेकेशन मूडमध्ये; पाहा फोटो

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पूजा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या पूजा वेकेशन मूडमध्ये आहे. यावेळचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे.

 

First Published on: May 13, 2023 1:26 PM
Exit mobile version