Photo : भावाच्या हळदीसाठी पूजा हेगडेने परिधान केला खास लेहंगा

Photo : भावाच्या हळदीसाठी पूजा हेगडेने परिधान केला खास लेहंगा

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पूजा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पूजाच्या भावाचे लग्न पार पडले यावेळी पूजाने हळदी आणि संगीतसाठी खास लूक केले होते ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

 

First Published on: February 15, 2023 12:29 PM
Exit mobile version