Photo – दिशाने राहुल वैद्यच्या नावाची काढली मेहंदी; पाहा मेहंदी सेरेमनीचे फोटो

Photo – दिशाने राहुल वैद्यच्या नावाची काढली मेहंदी; पाहा मेहंदी सेरेमनीचे फोटो

Photo - दिशाने राहुल वैद्यच्या नावाची काढली मेहंदी; पाहा मेहंदी सेरेमनीचे फोटो

बिग बॉस फेम राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमारच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. काल, बुधवारी या क्युट कपलची मेहंदी सेरेमनी पार पडली. या मेहंदी सेरेमनीचे राहुल-दिशाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहा या मेहंदी सेरेमनीचे फोटो… (सौजन्य – इन्स्टाग्राम)

First Published on: July 15, 2021 2:10 PM
Exit mobile version