Photo: कोविड लसीकरणासाठी राजावाडी रुग्णालय सज्ज

Photo: कोविड लसीकरणासाठी राजावाडी रुग्णालय सज्ज

Photo: कोविड लसीकरणासाठी राजावाडी रुग्णालय सज्ज

मुंबईतील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील कर्मचारी कोविड लसीकरणासाठी सज्ज झाले आहेत. राजावाडी रूग्णालयातील डॉक्टर, नर्स, तसेच स्टॉफ हा कोरोना लसीकरणासाठी एकत्र आल्याचे दिसत आहे.
देशात कोरोना लसीला मान्यता देण्यात आली आहे. मुंबईतील चार प्रमुख रूग्णालयात कोरोना लस देण्यात येणार आहे. या मुंबईतील सायन, नायर, केईएम आणि कूपर रूग्णालयाचा समावेश आहे. ( छायाचित्र – दीपक साळवी )

 

 

First Published on: January 3, 2021 5:35 PM
Exit mobile version