सई ताम्हणकरचं पांढऱ्या साडीतील जबरदस्त फोटोशूट

सई ताम्हणकरचं पांढऱ्या साडीतील जबरदस्त फोटोशूट

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते. नुकतेच सईने पांढऱ्या रंगाच्या साडीवरील फॅन्सी फोटोशूट शेअर केले आहेत.

First Published on: August 12, 2022 3:14 PM
Exit mobile version