सई ताम्हणकरचा ब्युटीफुल लूक

सई ताम्हणकरचा ब्युटीफुल लूक

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते. नुकतंच सईने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. सईच्या या फोटोवर सईचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

First Published on: November 27, 2022 3:30 PM
Exit mobile version