टायगर इज बॅक; संजय राऊतांचे ‘मातोश्री’वर जंगी स्वागत

टायगर इज बॅक; संजय राऊतांचे ‘मातोश्री’वर जंगी स्वागत

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. साधारण १०० दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर ते आज (१० नोव्हेंबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

First Published on: November 10, 2022 3:26 PM
Exit mobile version