पाहा प्रिया बापटचा बोल्ड अ‍ॅण्ड ब्यूटीफुल लूक

पाहा प्रिया बापटचा बोल्ड अ‍ॅण्ड ब्यूटीफुल लूक

प्रियाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. प्रिया बापटने आत्तापर्यंत ‘वजनदार’, ‘टाईमपास 2’, ‘टाईमप्लीज’, ‘काकस्पर्श’, ‘हॅप्पी जर्नी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रिया अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. प्रिया वारंवार तिचे नवनवीन सुंदर फोटो शेअर करत असते. प्रियाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. प्रियाच्या प्रत्येक फोटोवर चाहते अनेक कमेंट्स करत असतात.

 

First Published on: August 19, 2022 2:25 PM
Exit mobile version