Photo – संजय राऊत झाले सासरे, पाहा मुली आणि जावयाचे फोटो

Photo – संजय राऊत झाले सासरे, पाहा मुली आणि जावयाचे फोटो

Photo - संजय राऊत झाले सासरे, पाहा मुली आणि जावयाचे फोटो

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा आज दुपारी पार पडला. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊतांची मुलगी पूर्वशी आणि मल्हार नार्वेकर यांचा सारखपुडा झाला. पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुड्याचा मुहूर्त सव्वा बाराचा होता. यावेळी राऊत आणि नार्वेकर कुटुंबीयांसह अनेक जवळचे नातेवाईक उपस्थित होते. तसेच काही राजकीय मंडळींनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावली.

संजय राऊतांचे जावई आहे कोण?

संजय राऊतांचे जावई मल्हार नार्वेकर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव आहे. मल्हार नार्वेकर हे उच्च शिक्षित असून त्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. पूर्वशी देखील उच्चशिक्षित असून त्यांनी ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. सायनमध्ये त्यांचे ऑफिस आहे.


हेही वाचा – ‘पद्म पुरस्कारा’साठी संजय राऊतांच नाव केंद्राने केलं रिजेक्ट


 

First Published on: January 31, 2021 8:45 PM
Exit mobile version