चहा पिण्याचे दुष्परिणाम

चहा पिण्याचे दुष्परिणाम

सकाळ झाली का आपल्याला प्रथम हातात वर्तमानपत्र आणि त्यासोबत चहाचा एक कप नेहमीच लागतो. मात्र काही व्यक्ती चहा पिण्याचा अतिरेक देखील करतात. अशा व्यक्तींना आपण चहा अधिक प्रमाणात पिऊ नका असा सल्ला ही देतो. मात्र त्यामागची नेमकी कारणे कोणती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

First Published on: June 5, 2018 7:17 AM
Exit mobile version