Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा साडीमधील मनमोहक लूक ; पाहा फोटो

Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा साडीमधील मनमोहक लूक ; पाहा फोटो

सोनाली कुलकर्णीने मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने सर्वाची मनं जिंकली आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे. तिने सोशल मिडियावर साडीमधील लूक शेअर केला असून,चाहत्यांना तिचे फोटो पसंतीस आले आहेत.

 

 


 हे ही वाचा – लसीकरण टार्गेटमध्ये १ दिवसाच्या उशिरासाठीही फासावर लटकवणार; जिल्ह्याधिकाऱ्यांनीच दिली धमकी


 

 

First Published on: December 15, 2021 6:59 PM
Exit mobile version