पावसाळ्यातील ‘ट्रेंडी चप्पल’ स्टाईल

पावसाळ्यातील ‘ट्रेंडी चप्पल’ स्टाईल

पावसाळ्यात आपल्या स्टाईलला साजेशा चप्पल आपल्याला हव्या असतात. त्याच त्याच प्रकारच्या चप्पल नक्कीच कोणालाही घालायला आवडणार नाही. ऑफिसमध्ये जायला, पार्टी वेअर, बाजारात जाताना सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल घालायला आवडतात. यावेळी पावसाळ्यात काय ट्रेंड आहे यासाठी खास ही फोटोगॅलरी. (फोटो सौजन्य - युट्यूब)

First Published on: June 7, 2018 11:23 AM
Exit mobile version