सुहाना झाली १८ वर्षांची

सुहाना झाली १८ वर्षांची

सुहाना खान

 

बॉलीवूड बादशाहा शाहरूख खानची मुलगी सुहाना आज १८ वर्षांची झाली आहे. सुहानाने आपली अशी एक वेगळी छाप चाहत्यांमध्ये निर्माण केली आहे. इन्स्टावर तिचा वेगळा चाहता वर्ग असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. शाहरूखच्या तिनही मुलांचे फोटो नेहमीच व्हायरल होत राहिले आहेत. पण त्यामध्ये सुहानाच्या फोटोंना जास्त पसंती दिसून येते. सुहाना खान आज १८ वर्षांची झाली आहे. त्यानिमित्तानेच सुहानाच्या लहानपणापासून आतापर्यंतच्या प्रवासावर एक नजर –

 

लहानपणी संपूर्ण कुटुंबासमवेत सुहाना खान
बाबा शाहरूखसोबत सुहाना

 

लहानपणीचे काही क्षण – सुहाना, आर्यन आणि शाहरुख खान

 

आपल्या मैत्रिणींसह सुहाना खान

 

आई वडील आणि भावासह सुहान खान

 

बाबांची लाडली सुहाना
First Published on: May 22, 2018 11:18 AM
Exit mobile version