फॅन्सी साडीमध्ये खुलले मौनी रॉयचे मनमोहक सौंदर्य

फॅन्सी साडीमध्ये खुलले मौनी रॉयचे मनमोहक सौंदर्य

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत असते. मौनीने नुकतंच साडीमध्ये सुंदर फोटो शूट केले आहे. मैनीच्या साडीतील मनमोहक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

First Published on: May 31, 2022 4:42 PM
Exit mobile version