उर्मिला-जिजाची ‘टूरटूर’ ; मायलेकींचे गोड क्षण

उर्मिला-जिजाची ‘टूरटूर’ ; मायलेकींचे गोड क्षण

अभिनेत्री - नृत्यांगना उर्मिला कोठारे, सध्या तिचं ‘मातृत्व’ अनुभवते आहे. उर्मिला नुकतीच तिच्या मुलीसोबत नांदेडच्या गुरुद्वारामध्ये गेली होती. यावेळेचे काही गोड क्षण तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. चला पाहूया, जीजा- उर्मिलाचे गोड क्षण..

First Published on: May 23, 2018 11:32 AM
Exit mobile version