Photo : मुंबईत महिलांकडून वटपौर्णिमा साजरी

Photo : मुंबईत महिलांकडून वटपौर्णिमा साजरी

Vat Purnima 2023: ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. मुंबईतील अंधेरी या परिसरात महिलांकडून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

First Published on: June 3, 2023 7:17 PM
Exit mobile version