नार्वेकर झाले गवळींच्या अखिल भारतीय परिवारातील सदस्य | Rahul Narwekar Viral Video

विधानसभा अध्यक्ष तथा भाजपाचे कुलाब्यातील आमदार राहुल नार्वेकर हे उमेदवारी घोषीत होण्याआधीच प्रचाराच्या रिंगणात उतरलेत. नार्वेकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

First Published on: April 16, 2024 5:18 PM
Exit mobile version