सुरेश रैनाने आपल्या बायोपिकसाठी बॉलिवूड ऐवजी साउथच्या ‘या’ अभिनेत्यांची केली निवड

सुरेश रैनाने आपल्या बायोपिकसाठी बॉलिवूड ऐवजी साउथच्या ‘या’ अभिनेत्यांची केली निवड

सुरेश रैनाने आपल्या बायोपिकसाठी बॉलिवूड ऐवजी साउथच्या 'या' अभिनेत्यांची केली निवड

भारतीय क्रिकेटर सुरेश रैना लवकरच आपला बायोपिक करण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचा खुलासा सुरेश रैनाने इन्स्टाग्रामवरील एका लाईव्ह सेशन दरम्यान केला. शिवाय सुरेश रैनाने त्याची भूमिका कोणी करावी हे देखील इच्छा व्यक्त केली. रैनाने आपल्या भूमिकेसाठी दोन साउथच्या अभिनेत्यांची निवड केली आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याची भूमिका साउथच्या कलाकाराने करावी, जेणेकरून त्याचे चेन्नईसोबत असलेले गहिरे कनेक्शन चांगल्या प्रकारे समजू शकतात.

First Published on: June 26, 2021 5:33 PM
Exit mobile version