क्रिकेटर्सच्या पत्नींचा स्टेडियमवर जल्लोष!

क्रिकेटर्सच्या पत्नींचा स्टेडियमवर जल्लोष!

इंडियन प्रिमिअर लीग

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय सध्या आयपीएलमध्ये येतोय. आपल्या क्रिकेटर नवऱ्यांना चिअर अप करण्यासाठी त्यांच्या पत्नी स्टेडिअममध्ये हजर राहत आहेत. आपल्या नवऱ्याचे यश आणि अपयश बघताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या या वेगवेगळ्या छटा.

#IPL2018 मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा मॅच जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना रितीका.
#IPL2018 आरसीबीचा कॅप्टन विराटला चिअर अप करताना पत्नी अनुष्का.
#IPL2018 चेन्नई सुपरकिंगचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला चिअर अप करताना पत्नी साक्षी.
#IPL2018 किंग्ज 11 पंजाबचा खेळाडू युवराज सिंहला चिअर अप करताना पत्नी हेजल.
#IPL2018 सनरायजर्स हैद्राबादचा खेळाडू शिखर धवनला चिअर अप करण्यासाठी पत्नी आयेशा बाळासोबत स्टेडिअमवर.
#IPL2018 राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणेची मॅच पहाताना पत्नी राधिका.
First Published on: May 18, 2018 12:43 PM
Exit mobile version