Ind vs Eng Live : विश्वचषकातील भारताचा पहिला पराभव; इंग्लंडचा ३१ धावांनी विजय

Ind vs Eng Live : विश्वचषकातील भारताचा पहिला पराभव; इंग्लंडचा ३१ धावांनी विजय

इंग्लंडची फलंदाजी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज रंगत असून नाणेफेक जिंकून इंग्लंडन फलंदाजी करत आहे. उपांत्य फेरीगाठण्यासाठी अवघा एक विजय हवा असलेली विराट कोहलीची टीम इंडिया आज एजबस्टनच्या मैदानावर उतरली आहे. भारतासमोर यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहेभारतीय संघाने या विश्वचषकात एकही सामना गमवला नाही. गुरुवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात भारताने तब्बल १२५ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांना हरवून गुणतालिकेत ११ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.  
Rashmi Mane

भारताचा विश्वचषकातील पहिला पराभव. इंग्लंडने सामना ३१ धावांनी जिंकला. भारत ५ गडी बाद ३०६ धावांवर गारद.

Rashmi Mane

४५ धावा करून हार्दिक पंड्या आऊट

Rashmi Mane

भारताला चौथा धक्का. रिषभ पंत ३२ धावांवर आऊट

Rashmi Mane

इंग्लंडविरोधात १०२ धावा करून रोहित शर्मा आऊट

Rashmi Mane

भारताचा फलंदाज रोहित शर्माची शंभरी

First Published on: June 30, 2019 3:27 PM
Exit mobile version