IPL 2018 केकेआर विरुद्ध सनराईसर्स LIVE UPDATES : केकेआर समोर १७५ धावांचे लक्ष्य

IPL 2018  केकेआर विरुद्ध सनराईसर्स  LIVE UPDATES :  केकेआर समोर १७५ धावांचे लक्ष्य

केकेआर समोर १७५ धावांचे लक्ष्य

आज इंडियन प्रीमियर लीगमधील दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे. इडन गार्डन येथे सुरु असलेल्या सामन्यात आज जिंकणार तो संघ अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स सोबत खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सला हारवत केकेआर उपांत्यपूर्वफेरीत पोहचली आहे. दोन वेळेस विजेता झालेला कोलकत्याचा संघ या उपांत्यपूर्व फेरीत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हैदराबादचा संघ तसा स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच गुणतालिकेत वर होता मात्र मागील सलग चार मॅच हरल्यामुळे हैदराबादचा संघ आज कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

First Published on: May 25, 2018 1:54 PM
Exit mobile version