कोलकाता स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवणार का?

आयपीएलचा तेरावा मोसम नाजूक वळणावर येऊन पोहोचला आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता शर्यत सुरू झालेली आहे. चौथ्या स्थानासाठी कोलकाता शर्यतीत आहे. कोलकाताचा आजचा सामना हा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. या सामन्यात कोलकाताला या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे.

First Published on: October 21, 2020 12:35 AM
Exit mobile version