क्रिकेटच्या आंतराष्ट्रीय परीक्षेचे वेळापत्रक

क्रिकेटच्या आंतराष्ट्रीय परीक्षेचे वेळापत्रक

क्रिकेट विश्वचषक

क्रिकेट विश्वचषक म्हटला की प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकांसाठी हा उत्सवाचा कालखंड असतो. त्यात आपल्या संघासोबतच इतर संघांच्या सामन्यांमध्ये क्रिकेटरसिकांना स्वारस्य असते.वेगवेगळ्या देशातील दिग्गज खेळाडूंचा खेळ पहाण्यासाठी आपण उत्सुक असतो. त्यामुळे सामन्यांचे वेळापत्रक आपल्याजवळ असणे आवश्यक असते.इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यात सारे काही मिळत असले तरी,वेळापत्रकाचे कात्रण आपल्या जवळ बाळगणे हा क्रिकेटरसिकांचा पहिल्यापासून छंद राहिला आहे.त्यांच्यासाठी विश्वचषकातील सामन्यांचे हे वेळापत्रक.

कोणती तारीख ? कोणात होणार लढत ? केव्हा पाहू शकाल ?

30 मे इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुपारी 3.00 वाजता

31 मे विंडीज विरुद्ध पाकिस्तान दुपारी 3.00 वाजता

1 जून न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुपारी 3.00 ववाजता

1 जून अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संध्या. 6.00 वाजता

2 जून दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश दुपारी 3.00 वाजता

3 जून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान दुपारी 3.00 वाजता

4 जून अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका दुपारी 3.00 वाजता

5 जून दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत दुपारी 3.00 वाजता

5 जून बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड संध्या. 6.00 वाजता

6 जून ऑस्ट्रेलिया विरुद्ध विंडीज दुपारी 3.00 वाजता

7 जून पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका दुपारी 3.00 वाजता

8 जून इंग्लंड विरुद्ध बांगलादेश दुपारी 3.00 वाजता

8 जून अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संध्या. 6.00 वाजता

9 जून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.00 वाजता

10 जून दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज दुपारी 3.00 वाजता

11 जून बांगलादेश विरुद्ध श्रीलंका दुपारी 3.00 वाजता

12 जून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुपारी 3.00 वाजता

13 जून भारत विरुद्ध न्यूझीलंड दुपारी 3.00 वाजता

14 जून इंग्लंड विरुद्ध विंडीज दुपारी 3.00 वाजता

15 जून श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.00 वाजता

15 जून दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संध्या. 6.00 वाजता

16 जून भारत विरुद्ध पाकिस्तान दुपारी 3.00 वाजता

17 जून विंडीज विरुद्ध बांगलादेश दुपारी 3.00 वाजता

18 जून इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान दुपारी 3.00 वाजता

19 जून न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुपारी 3.00 वाजता

20 जून ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश दुपारी 3.00 वाजता

21 जून इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुपारी 3.00 वाजता

22 जून भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुपारी 3.00 वाजता

22 जून विंडीज विरुद्ध न्यूझीलंड संध्या. 6.00 वाजता

23 जून पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुपारी 3.00 वाजता

24 जून बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान दुपारी 3.00 वाजता

25 जून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.00 वाजता

26 जून न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दुपारी 3.00 वाजता

27 जून भारत विरुद्ध विंडिज दुपारी 3.00 वाजता

28 जून श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुपारी 3.00 वाजता

29 जून पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान दुपारी 3.00 वाजता

29 जून न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संध्या. 6.00 वाजता

30 जून इंग्लंड विरुद्ध भारत दुपारी 3.00 वाजता

1 जुलै श्रीलंका विरुद्ध विंडीज दुपारी 3.00 वाजता

2 जुलै बांगलादेश विरुद्ध भारत दुपारी 3.00 वाजता

3 जुलै इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुपारी 3.00 वाजता

4 जुलै अफगाणिस्तान विरुद्ध विंडीज दुपारी 3.00 वाजता

5 जुलै पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश दुपारी 3.00 वाजता

6 जुलै श्रीलंका विरुद्ध भारत दुपारी 3.00 वाजता

6 जुलै ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संध्या. 6.00 वाजता

9 जुलै पहिला उपांत्य सामना (1 विरुद्ध 4) दुपारी 3.00 वाजता

11 जुलै दुसरा उपांत्य अंतिम सामना (2 विरुद्ध 3) दुपारी 3.00 वाजता

14 जुलै अंतिम सामना दुपारी 3.00 वाजता

First Published on: May 28, 2019 4:55 AM
Exit mobile version