मुंबई – ठाण्याचे संघ जाहीर

मुंबई – ठाण्याचे संघ जाहीर

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा कबड्डी असो.च्या विद्यमाने आयोजित केलेल्या ३१व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता मुंबई आणि ठाणे जिल्हा कबड्डी असो. ने आपले दोन्ही गटाचे संघ आज जाहीर केले आहेत. मुंबई उपनगरने आदित्य अंधेरे याच्याकडे किशोर, तर याशिका पुजारी हिच्याकडे किशोरी गटाच्या नेतृत्वाची धुरा सुपूर्द करण्यात आली. हा संघ स्पर्धेकरिता कुर्ल्याहून रवाना झाला.

किशोर गट :- १)आदित्य अंधेरे – कर्णधार, २)रजत सिंह, ३)उदित यादव, ४)दिनेश यादव, ५)संदीप यादव, ६)जय शेळके, ७)जयप्रकाश चौधरी, ८)नितीश राय, ९)शिवांग गुप्ता १०)सनील गुरव, ११)सजीत पंडित, १२)संकेत केवणे.
प्रशिक्षक :- योगेश रेवाळे व्यस्थापक :- प्रशांत भगत.
किशोरी गट :- १)याशिका पुजारी – कर्णधार, २)हरजितकौर संधू, ३)कल्पिता शेवाळे, ४)आकांक्षा बने, ५)समृद्धी मोहिते, ६)प्रांजल पवार, ७)स्नेहल चिंदरकर, ८)श्रुती पाष्टे, ९)समीक्षा मांडवकर, १०)रिया निंबाळकर, ११)आर्या सातपुते, १२)मयुरी जाधव.
प्रशिक्षक :- मलकीतसिंग संधू व्यवस्थापक :- सदानंद मांजलकर.

ठाणे-
किशोरी (मुली) गट :- १)रोशनी माने – संघनायिका, २)वैष्णवी साळुंखे, ३)सानिया गायकवाड, ४)रसिका जाधव, ५)तृप्ती मोरे, ६)निधी राजोने, ७)श्रुती ढवळे, ८)मानसी बांगर, ९)ऐश्वर्या राऊत, १०)गौरी मांझी, ११)जान्हवी भोसले, १२)सपना यादव.
प्रशिक्षक :- संदीप शिकार व्यवस्थापिका :- प्रियंका पॉल.
किशोर (मुले) गट :- १)दीपक केवट – संघनायक, २)मोहन पुजारी, ३)सचिन प्रजापती, ४)रोहन तुपारे, ५)कौस्तुभ शिंदे, ६)प्रिन्स तिवारी, ७)राक्षित कुंदर, ८)साहिल सानवी, ९)रितेश पवार, १०)सुजल म्हात्रे, ११)सुजल पाटील, १२)विशाल सिंग.
प्रशिक्षक :- आकाश गायकवाड व्यवस्थापक :- समीर खेडेकर.

First Published on: January 23, 2020 1:48 AM
Exit mobile version