Whats App युजर्सना Photo पाठवण्याआधीच एडिटिंगचा पर्याय, जाणून घ्या नवे फीचर

Whats App युजर्सना Photo पाठवण्याआधीच एडिटिंगचा पर्याय, जाणून घ्या नवे फीचर

Whats App युजर्सना Photo पाठवण्याआधीच एडिटिंगचा पर्याय, जाणून घ्या नवे फीचर

व्हॉट्स अँप नेहमीच त्यांच्या युझर्ससाठी नवीन धमाकेदार फिचर्स आणत असते. याही वेळी व्हॉट्स अँपने युझर्ससाठी एक नवीन फिचर आणले आहे. हे फिचर व्हॉट्स अँप वेब आणि डेक्सस्टॉसाठी असणार आहे. हे एक फोटो एडिटिंग टुल आहे. युझर्सना व्हॉट्स अँपवर कोणालाही फोटो सेंड करण्याआधी तो एडीट करता येणार त्याचप्रमाणे त्याला स्टिकर कॅप्शन देता येणार आहे. लवकरच हे फिचर युझर्सना वापरता येणार आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्स अँप बीटा वर्जंन २.२१.१६.१० मध्ये नवीन एमोजी देखील येणार आहेत. एप्रिलमध्ये व्हॉट्ल अँपने ही घोषणा केली होती. (Editing option before sending photo to Whats App users)

व्हॉट्स अँप ट्रँकर WABetaInfo ने व्हॉट्स अँप वेब आणि डेस्कटॉपवर एडिटींग टुल नोट केले आहेत. व्हॉट्स अँपमध्ये पहिल्यापासून इमेड एडिटींग टुल आहे. ज्यात फोटो पाठवण्याआधी तो Crop किंवा rotate करू शकतो. नव्या टूलमुळे फोटो पाठवण्याआधी त्यात एमोजी किंवा टेक्ट सोबत पाठवता येणार आहे.

व्हॉट्स अँप वेब आणि डेस्कटॉप अँपवर ए़डिटींग करताना फोटोमध्ये स्टिकर टाकण्यासाठी एक नवीन पर्याय मिळण्याची शक्यता आहे जो आता फोनमध्ये उपलब्ध नाहीये. आपल्याला जो फोटो पाठवायचा आहे ते सिलेक्ट केल्यानंतर स्क्रिनवर नवीन टूल आपल्याला दिसेल. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अँपवर View Once या नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. व्हॉट्स अँपच्या येणाऱ्या नवीन टूल्ससाठी Android आणि iso तसेच डेक्सस्टॉप युझर्सनी आपले व्हर्जन सतत अपडेट करत रहा असे सांगण्यात आले आहे.

 


हेही वाचा – Toyotaची भन्नाट ऑफर! मका, सोयाबीन द्या आलिशान Fortuner न्या

First Published on: August 12, 2021 12:49 PM
Exit mobile version