Nokia 8.1 येणार भारतात; काय आहेत फिचर्स?

Nokia 8.1 येणार भारतात; काय आहेत फिचर्स?
नोकिया कंपनीचा सध्या Nokia 8.1 ची किंमत ३९९ युरो म्हणजेच सुमारे ३१ हजार ९०० रुपये ठेवण्यात आलेली आहे. युरोपसह मध्य-पूर्व देशांमध्ये १५-१६ डिसेंबरपासून या फोनची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारतामध्ये या फोनची विक्री १० डिसेंबरपासूनच सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. भारतात या फोनची किंमत नेमकी किती असणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. एक नजर टाकुया, या फोनच्या महत्वाच्या फिचर्सवर….

Nokia 8.1 ची फिचर्स :

  • 6.18 इंची स्क्रीन
  • 12 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा तर, 13 मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेरा
  • 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
  • 4 जीबी रॅम
  • 64 जीबी इंटरनल स्टोरेज (400 जीबीपर्यंत एक्स्पांड करण्याची सोय)
  • Android चं Pie व्हर्जन
  • 3,500 mAh क्षमतेची  बॅटरी
  • Octacore Qualcomm Snapdragon 710 प्रोसेसर

     

 


पाहा : Oppo R17 Pro चे फिचर्स
वाचा : आला गुगल ‘सँटा ट्रॅकर’

First Published on: December 7, 2018 2:35 PM
Exit mobile version