ब्रेस्ट कॅन्सरची कारणे आणि उपचार

ज्या महिलांच्या कुटुंबात प्रामुख्याने आईच्या कुटुंबात कॅन्सरची हिस्ट्री आहे अशांना आनुवंशिक कॅन्सरचा सर्वाधिक धोका असतो. तसेच ज्या महिलांना मूल होत नाही, किंवा ज्या महिला बाळाला पाजत नाहीत अशा महिलांनाही ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण गेल्या काही काळापासून ज्यांच्या घऱात कॅन्सरची हिस्ट्री नाही अशा महिलांनाही ब्रेस्ट कॅन्सर होत आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे जितक्या लवकर निदान होईन तेवढा धोका कमी होतो. कारण केमोथेरपी, रेडिएशन , ऑपरेशनमुळे वेळीच उपचार करणे शक्य होते. याबदद्ल अपोलो स्पेकट्रम हॉस्पीटलच्या ब्रेस्ट कॅन्सर तज्ञ डॉ रेश्मा पाले यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. जो प्रत्येक महिलेसाठी उपयुक्त आहे.

First Published on: February 4, 2023 4:56 PM
Exit mobile version