1 लाख 37 हजार कोटींचे सामंजस्य करार, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्यावर असून, यावेळी महाराष्ट्रातील आर्थिक गुंतवणूक जागतिक आर्थिक परिषदेत विविध उद्योगांची गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती आहे. १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करार मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

First Published on: January 18, 2023 1:42 PM
Exit mobile version