- Advertisement -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्यावर असून, यावेळी महाराष्ट्रातील आर्थिक गुंतवणूक जागतिक आर्थिक परिषदेत विविध उद्योगांची गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती आहे. १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करार मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
- Advertisement -