कागदापासून तयार केली गड-किल्ल्यांची प्रतिकृती

पर्यावरण पूरक कागदी मखर बनवणाऱ्या नानासाहेब शेंडकर यांनी आता मखरातून देखील गड किल्ले संर्वधानाचा संदेश दिला आहे. हाच गडकिल्ले संवर्धानाचा संदेश देण्यासाठी त्यांनी गडकिल्ल्यांची प्रतिकृती असलेले छोटे-मोठे मखर बनवले आहेत. या मखरांना आता मुंबईकर देखील पसंती देत आहेत.

First Published on: August 27, 2019 2:23 PM
Exit mobile version