भारतातील ही 5 रहस्यमय मंदिरे पाहिलीत का?

भारत एक असा देश आहे , ज्यात अनेक रहस्य आणि आकर्षणे आहेत. भारतातील मंदिरं, किल्ले, देवी-देवता यांबाबत अनेक कथा आणि रहस्य प्रचलित आहेत. भारतात अशीच काही अनोखी पौराणिक मंदिरं देखील आहेत. ज्याबाबत अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.

First Published on: March 26, 2023 2:32 PM
Exit mobile version