पंचामृत पॅन केक रेसिपी; क्षमा मोहनी यांची रेसिपी

गणपती बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासोबतच खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असा पदार्थ क्षमा मोहनी यांनी बनवला आहे. मोहनी यांनी स्वादिष्ट असा पंचामृत पॅनकेकची रेसिपी आपल्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही देखील ही सोपी रेसिपी घरी ट्राय करु शकता. लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

First Published on: September 3, 2020 4:28 PM
Exit mobile version