श्रद्धाचे लग्न हीच तिच्या आईची अंतिम इच्छा होती

श्रद्धा वालकर हत्याकांडाचे अनेक पैलू समोर येत आहेत. श्रद्धाच्या सुखी संसारासाठी श्रद्धाचे आई-वडील आफताब पुनावाला यांच्या कुटुंबीयाकडे लग्नाची मागणी घेऊन गेले होते. मात्र आफताबच्या घरातून अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यांना घरात प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेचा श्रद्धाच्या आईवर खोलवर परिणाम झाला.

First Published on: November 21, 2022 4:08 PM
Exit mobile version