भाजप आमदार श्वेता महाले यांचा ठाकरे सरकारवर आरोप

रश्मी ठाकरे किंवा किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल कुणी चुकीचे शब्द काढत असतील तर आम्ही त्याचे समर्थन करणार नाही मात्र ज्या पद्धतीने राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस बाबतीत विद्या चव्हण यांनी वक्तव्य केलं त्यावर कोणतीही कारावाई ठाकरे सरकारमार्फत करण्यात येत नाही असा आरोप भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला आहे.

First Published on: January 8, 2022 7:56 PM
Exit mobile version