हृतिक रोशनची उत्तम भुमिकेने सजलेला- सुपर ३०

बुद्धिमत्ता असूनही केवळ आर्थिक साधन नसल्याने, कोचिंग क्लासेसची फी परवडत नसल्याने अनेक मुले मागे राहतात. हे जाणवल्यावर बिहारमधील ती परिस्थिती बदलणाऱ्या आनंदकुमार यांची प्रेरणादायी कथा सुपर ३०मध्ये बघायला मिळणार आहे.

First Published on: July 13, 2019 2:05 PM
Exit mobile version