- Advertisement -
बुद्धिमत्ता असूनही केवळ आर्थिक साधन नसल्याने, कोचिंग क्लासेसची फी परवडत नसल्याने अनेक मुले मागे राहतात. हे जाणवल्यावर बिहारमधील ती परिस्थिती बदलणाऱ्या आनंदकुमार यांची प्रेरणादायी कथा सुपर ३०मध्ये बघायला मिळणार आहे.
- Advertisement -