Saturday, May 18, 2024
घरमानिनीReligiousभाग्य वृद्धीसाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी करा ‘हा’ उपाय

भाग्य वृद्धीसाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी करा ‘हा’ उपाय

Subscribe

आज 2023 मधील शेवटचा दिवस आहे. वर्षातील शेवटचा दिवस आणि वर्षाचा पहिला दिवस आनंदात जावा असं प्रत्येकालाच वाटतं. तसेच 2024 देखील आपल्यासाठी चांगले जावे यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, 2024 ची सुरुवात करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी काही गोष्टींचे दान महत्वपूर्ण मानले जातं.

31 डिसेंबरला करा ‘हे’ दान

वर्षाच्या शेवटच्या दिवशी रविवार असल्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार, रविवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान करणं शुभ मानलं जातं. रविवारी या गोष्टींचे दान केल्यास जीवनात मान-सन्मान वाढतो.

- Advertisement -

भाग्य वृद्धिसाठी करा ‘हे’ उपाय

Daan Punya: कब भूल से भी नहीं करना चाहिए दान? | when we should not do daan | HerZindagi

  • आज सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच सूर्याच्या बीज मंत्राचा जप करावा. तसेच गायत्री मंत्राचा देखील जप करावा. या मंत्राच्या जपाने मनाला शांती मिळते. कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि सर्व वाईट कामेही पूर्ण होऊ लागतात.
  • या दिवशी तुम्ही सूर्याशी संबंधित वस्तू तांबे, लाल चंदन, गहू, मसूर देखील दान करु शकता. तसेच या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान देखील आवर्जून करा.
  • या दिवशी आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत वेळ घालवावा. यामुळे कुंडीलीतील सूर्य ग्रह मजबूत होतो.

हेही वाचा :

Vastu Tips : घरामध्ये 2024 चे नवे कॅलेंडर लावण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

- Advertisment -

Manini