देश-विदेश
Eco friendly bappa Competition

देश-विदेश

घर खरेदीदारांना मोदी सरकारकडून मिळणार गिफ्ट; गृहकर्जावर मोठी सबसिडी देण्याचा विचार

नवी दिल्ली : आगामी लोकसभा आणि 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील मोदी सरकार शहरी मध्यमवर्गाला आवास योजनेंतर्गत मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. शहरी...

विक्रम लँडरने चंद्रावर मारलेल्या उडीमागे ‘हा’ आहे उद्देश; इस्रोने केला खुलासा

लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान अजूनही चंद्राच्या पृष्ठभागावर झोपलेले आहेत. पण याआधी लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर केलेला करिष्मा अप्रतिम आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने...

London : भारतीय वंशाच्या नागरिकाचा रुग्णालयात मृत्यू; वडिलांनी सुरू केली ‘पेशंट्स लाइव्ह मॅटर’ मोहीम

लंडनच्या रूग्णालयात आपल्या 30 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी ब्रिटनमध्ये 'रुग्णांच्या हक्कांसाठी' मोहीम चालवली. भारतीय वंशाच्या जय पटेल यांनी यासाठी नवीन चॅरिटी फाउंडेशन सुरू केले...

भाजपाला मोठा धक्का; AIADMK ने सोडली साथ, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून निर्णयाचे स्वागत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) ने सोमवारी (25 सप्टेंबर) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही...

Canada India Row: कोण आहे करीमा बलूच? जिच्या हत्येमुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आले अडचणीत

निज्जरच्या हत्येवरून भारताला जबाबदार धरणाऱ्या कॅनडाचीच आता चौकशी केली जात आहे. बलोच ह्युमन राइट्स कौन्सिल ऑफ कॅनडाने (BHRC) आता पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर निशाणा...

भर बैठकीत पंतप्रधान मोदी ‘साप’ कोणाला म्हणाले? माजी वित्त सचिवांच्या पुस्तकात खुलासा

नवी दिल्ली : माजी वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात गर्ग यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर...

ओवैसींनी राहुल गांधींना नव्हे तर, पंतप्रधान मोदींना आव्हान द्यावं; संजय राऊतांचा घणाघात

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) असदुद्दीन ओवैसी यांच्यावर घणाघात केला आहे. राऊत म्हणाले की, ओवैसी साहेबांनी...

पतीच्या संमतीशिवाय पत्नी प्रॉपर्टी विकू शकते? वाचा उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोलकाता उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत म्हटले आहे की, पतीच्या संमतीशिवाय पत्नी कोणतीही प्रॉपर्टी विकू शकते, जर ती प्रॉपर्टी तिच्या नावावर असेल. उच्च न्यायालयाच्या...

Live Updates : AIADMK पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि ‘एनडीए’ची साथ सोडली

AIADMK पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि 'एनडीए'ची साथ सोडली AIADMK पक्षाच्या घोषणेननंतर चेन्नेईमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा...

2024 मध्ये निवडणूक न लढवण्याच्या प्रश्नावर भडकले बृजभूषण म्हणाले, कोण कापणार माझे तिकीट?

Brij Bhushan Sharan Singh news: उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचे तिकीट...

व्याख्यान द्यायला आले, पण शेवटी आख्यान झाले, ठाकरे गटाचे अमित शहांवर जोरदार टीकास्त्र

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री शहा शनिवारी मुंबईत गणेश दर्शनासाठी आले. त्यांनी दर्शन घेतले व नंतर ‘सहकार’ या विषयावर एक व्याख्यान झोडले. पक्ष फोडण्यासाठी व...

Canada-India Crisis: कॅनडाचे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर, बॅनर हटविण्याचे आदेश

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर कॅनडाची भूमिका काहीशी आता मवाळ होताना दिसत आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील महत्त्वाच्या...

संयुक्त राष्ट्राकडून भारताचे कौतुक; ‘या’ कारणामुळे होत आहे शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्ली : सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅनडाशी आपले संबंध ताणल्या गेले आहेत. असे जरी असले तरी दुसरीकडे मात्र, संयुक्त राष्ट्राने भारताचे कौतुक केल्याचे वृत्त...

‘महात्मां’च्या जयंतीला मोदी सरकार देणार ‘स्वच्छांजली’; देशभर एक तास राबवली जाणार स्वच्छता मोहीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या 105 व्या भागात त्यांनी लोकांना 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास...

मेक इन इंडिया : स्वदेशी यंत्रानी बनवलेले क्षेपणास्त्र-दारुगोळासज्ज जहाज नौदलाला सुपूर्द

नवी दिल्ली : भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांनी मेक इन इंडिया उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमात आणखी एक यश मिळाल आहे. संरक्षण मंत्रालयाने एक...