Monday, May 13, 2024
घरमानिनीReligiousमंगळवारी 'या' गोष्टी करणं मानलं जातं अशुभ

मंगळवारी ‘या’ गोष्टी करणं मानलं जातं अशुभ

Subscribe

हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक वार विविध देवी-देवता आणि ग्रहांना समर्पित केलेला आहे. त्यामुळे यादिवशी प्रत्येक वाराचे काही नियम देखील पाळले जातात. जेणेकरून त्या ग्रहासंबंधीत किंवा देवी-देवतांसंबंधीत आशीर्वाद आपल्याला मिळतात. मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे. शास्त्रात मंगळवारी काही कामांना मनाई आहे. मंगळवारी ही कामे केल्याने धन, सन्मान आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

मंगळवारी कधीही करु नये ‘हे’ काम

Hanuman Jayanti 2023: Offer These 8 Items in Prasad to Please Bajrangbali - News18

- Advertisement -
  • मंगळवारी कधीही लोखंडी सामान खरेदी करु नये.
  • मंगळवारी कधीही काचेची वस्तू देखील खरेदी करु नये. यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतो.
  • मंगळवारी महिलांनी श्रृंगार सामग्री देखील खरेदी करु नये. यामुळे वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होतो.

Making Money from Loans - Finance Buddha Blog | Enlighten Your Finances

  • मंगळवारी कधीही कर्ज घेऊ नये आणि कधीही कोणाला कर्ज देऊ नये.
  • मंगळ ग्रह भूमिचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे या दिवशी कधीही घराचे बांधकाम करण्यास सुरुवात करु नये. या दिवशी भूमि पूजन देखील करु नये.मंगळवारी यातील कोणतीही गोष्ट सुरु केल्यास बांधकामात बाधा येते.
  • मंगळवारी कधीही कपडे खरेदी करु नये. शिवाय या दिवशी कधीही काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करु नये. मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं.

हेही वाचा :

आषाढ गुप्त नवरात्रीत करा ‘हे’ उपाय; सर्व इच्छा होतील पूर्ण

- Advertisment -

Manini