Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

IPL 2023 : …तर धोनी निवृत्तीची घोषणा करणार? क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामाच अंतिम सामना आज होणार आहे. चारवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर...

LIVE नवीन संसदेचा महासोहळा : नव्या संसदेतून पंतप्रधान मोदींची पहिले भाषण, या सुवर्णक्षणाच्या देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली -  नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला नवनिर्मित भवनात सुरु झाली आहे. राष्ट्रगीताने संसद उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली...

महाराष्ट्र सदनात साजरी होणार सावरकरांची जयंती; मुख्यमंत्री शिंदे खासदारांसह करणार शक्तीप्रदर्शन

राज्यभरात आज (ता. 28 मे) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (Swatantryaveer Savarkar Birth Anniversary) साजरी करण्यात येणार आहे. यंदाच्या...

New Parliament : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी किंग खानचे हृदयस्पर्शी ट्वीट

New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (ता. 28 मे) नवीन संसद भवनाचे उद्घाटन...

प्रशांत कॉर्नरवर केलेल्या कारवाईनंतर आव्हाडांनी केला पालिकेच्या कृत्याचा निषेध

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर ठाणे महापालिकेने कारवाई करून बाहेरील अनधिकृत बांधकाम...

Karnataka Cabinet Expansion: कर्नाटकात मंत्रिमंडळाचा विस्तार, ‘या’ २४ मंत्र्यांनी घेतली शपथ

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कर्नाटकात आता नवे मंत्री तयार करण्यात आले आहेत. यावेळी २४...

मी पाटीलच लावणार, जर… मराठा पदाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ इशाऱ्याला गौतमीचं प्रत्युत्तर

गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे ती प्रचंड प्रमाणात चर्चेत असते. यावेळी गौतमी आडनावावरून पुन्हा एकदा...

राजकारण्यांकडून जनतेचा खेळखंडोबा सुरू, संभाजीराजे छत्रपतींचा हल्लाबोल

राज्यस्तरीय अधिवेशनात स्वराज्य संघटनेचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. पुण्यात स्वराज्य संघटनेचं पहिलं राज्यस्तरिय अधिवेशन पार पडलं. तसेच संभाजीराजेंच्या स्वराज्य भवनाचं लोकार्पण करण्यात आलं....

Gautami Patil : गौतमीच्या समर्थनार्थ सुषमा अंधारेंची ‘पाटीलकी’

मागील अनेक दिवसांपासून प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील काहीना काही कारणास्तव चर्चेत आहे. आता तिच्या आडनावावरून सध्या वादात ठिणगी पेटली आहे. गौतमीने 'पाटील' आडनाव बदलून...

नितीश कुमारांना उशिरा सुचलेले शहाणपण, विचारतात – वेगळ्या संसद भवनाची गरज काय?

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 28 मे रोजी या संसद भवनाच्या...

साताऱ्यात डॉक्टरांची युवकाला मारहाण, चिठ्ठी लिहित उचललं टोकाचं पाऊल

साताऱ्यात डॉक्टरांनी एका युवकाला मारहाण केल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. डॉक्टरांनी मारहाण केल्यानंतर युवकानं चिठ्ठी...

शेतकऱ्यांना दिलासा! राज्यात यंदा चांगला मान्सून; हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याकडून हवामानाचा नियमित अंदाज दिला जातोय. पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज येतो. त्यानंतर मे महिन्यात दुसरा अन् दीघकालीन अंदाज...

महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत, नितेश राणेंची खोचक टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेमके कोणाचे आहेत, हे त्यांनाच माहिती नसल्यामुळे सरड्याला पण लाज वाटेल इतक्या वेळा ते रंग बदलतात. महाविकास आघाडीची...

IPL 2023 : शुबमन गिलला जीवनदान मिळाल्यानंतर संधीचं केलं सोनं, मुंबईचं कुठं चुकलं?

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल(शुक्रवार) क्वालिफायर -२ चा सामना पार पडला. यावेळी या निर्णायक सामन्यात मुंबईने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा पहिला...

लोकार्पणास विरोध करणाऱ्या विघ्नसंतोषींना जनता धडा शिकवेल; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

येत्या २८ मे रोजी देशाची ऐतिहासिक वास्तू असलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर देशातील १९ विरोधी पक्षांनी बहिष्कार...

मध्य रेल्वे मार्गावरील ‘या’ स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी कुर्ला-भांडुप विभागावर (कुर्ला आणि भांडुप स्टेशन वगळून) विशेष...