Friday, April 26, 2024
घरमानिनीReligiousनवीन घरात गृहप्रवेश करण्यापूर्वी फॉलो करा या टिप्स

नवीन घरात गृहप्रवेश करण्यापूर्वी फॉलो करा या टिप्स

Subscribe

स्वतःचं घर विकत घेणं प्रत्येक व्यक्तिचं स्वप्न असतं. परंतु फक्त घर विकत घेणं पुरेसे नसते. त्या घरामध्ये सुख-समृद्धीचा वास असणं देखील आवश्यक असते. घरामध्ये शांती आणि देवी लक्ष्मीचा वास असल्याने घरातील सदस्य नेहमी सुखी-समाधानी राहतात. त्यामुळे कधीही नवीन घर विकत घेतल्यानंतर योग्य पद्घतीने गृह प्रवेश करायला हवा.

हिंदू धर्मामध्ये गृहप्रवेशाबाबत काही नियम सांगितले जातात. नव्या घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काही खास मुहूर्त पाहिले जातात आणि त्याच मुहूर्तावर गृहप्रवेश केला जातो. मात्र, घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काही विशिष्ट गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

- Advertisement -

गृहप्रवेश करण्यापूर्वी पाळा ‘हे’ नियम

हिन्दू धर्म में कलश स्थापना का महत्व, कलश स्थापना विधि, सामग्री व मंत्र

 

- Advertisement -
  • ज्योतिष शास्त्रानुसार, गृहप्रवेश करण्याआधी गृहप्रवेशाचा शुभ मुहूर्त पाहून घ्या.
  • गृहप्रवेश कधीही शनिवारी आणि रविवारी करु नये.
  • होळीच्या आधी कधीही गृहप्रवेश करु नये.
  • नवरात्रीच्या दिवसात आणि दिवाळीच्या आधी गृहप्रवेश करणं उत्तम मानलं जातं.
  • गृहप्रवेशाच्या दिवशी उपवास करावा. तसेच सकाळी स्नाम केल्यावर स्वच्छ वस्त्र धारण करावे.
  • गृहप्रवेश घरातील व्यक्तिंसोबत करावे.
  • या दिवशी नवे घर फुलांनी , तोरण लावून सजवावे.
  • गृहप्रवेश करण्याआधी घराचे दरवाजे स्वच्छ वस्त्राने झाकूण ठेवा आणि घरामध्ये कलश स्थापन करा.
  • गृहप्रवेशच्या वेळी सर्वात आधी चौकटीची पूजा करा.

हेही वाचा :

दुपारी मंदिरात का जाऊ नये?

- Advertisment -

Manini