Nirjala Ekadashi 2023 : आज निर्जला एकादशीला ‘या’ चुका करणं मानलं जातं अशुभ

Nirjala Ekadashi 2023 : आज निर्जला एकादशीला ‘या’ चुका करणं मानलं जातं अशुभ

प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते. त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते. तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी (Ekadashi) म्हटले जाते. उद्या (31 मे) रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल. निर्जला एकादशीचे व्रत केल्याने मागील अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. शिवाय या एकादशीला पाण्याचा थेंबही पिला जात नाही. त्यामुळे या एकादशीला निर्जला म्हटलं जातं. निर्जला एकादशीला श्री विष्णूंचे मनोभावे स्मरण केल्यास व्यक्तिच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात. तसेच या दिवशी श्री विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

एकादशी तिथी

बुधवार, 31 मे 2023 रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल. हिंदू पंचांगानुसार, ज्‍येष्‍ठ शुक्‍ल एकादशी आज 30 मे रोजी दुपारी 1:07 सुरु होणार असून 31 मे दुपारी 1:45 ला समाप्त होईल.

 

एकादशीला करु नका ‘या’ चूका


हेही वाचा : निर्जला एकादशीचा पाच पांडवांशी आहे ‘हा’ खास संबंध

First Published on: May 31, 2023 8:08 AM
Exit mobile version