Numerology : अत्यंत लोकप्रिय असतात 9, 18, 27 या तारखेला जन्मलेले लोक

Numerology : अत्यंत लोकप्रिय असतात 9, 18, 27 या तारखेला जन्मलेले लोक

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तुम्हाला मूलांक 9 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 9 , 18 , 27 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे.

मूलांक 9 असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तीमत्त्व

 

मूलांक 9 असणाऱ्या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळ हा उत्साह, धैर्य आणि उर्जेचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे मंगळाच्या प्रभावाखाली असलेले मूलांक 9 चे लोक अत्यंत उत्साही आणि साहसी असतात. हे व्यक्ती खूप धनवान असतात. आपल्या मित्रांमध्ये हे प्रचंड लोकप्रिय असतात. तसेच हे विनोदी देखील असतात. कधी कधी हे रागीट आणि कठोर वाणी देखील बोलतात.

मूलांक 9 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय


हेही वाचा :

Numerology : खूप मेहनती असतात 8, 17, 26 या तारखेला जन्मलेले लोक

First Published on: April 4, 2023 3:30 PM
Exit mobile version