घरभक्तीNumerology : खूप मेहनती असतात 8, 17, 26 या तारखेला जन्मलेले लोक

Numerology : खूप मेहनती असतात 8, 17, 26 या तारखेला जन्मलेले लोक

Subscribe

ज्याप्रकारे ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य, गुणांचा अंदाज लावला जातो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्माची तारीख ही त्याचा मूलांक असतो. म्हणजेच जर एखादा व्यक्ती कोणत्याही महिन्यातील 9, 18, 27 या तारखेला जन्मले असतील तर त्यांचा मूलांक (9,1+8=9 , 2+7=9) 9 असतो. अशाप्रकारे 1 ते 9 हे मूलांक असतात. दोन अंकी तारीख असल्यास त्या तारखेची बेरीज केल्यावर जो अंक येतो. तो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.

आज आम्ही तुम्हाला मूलांक 8 बद्दल सांगणार आहोत. कोणत्याही महिन्यात 8 , 17 , 26 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 चा स्वामी ग्रह शनी आहे.

- Advertisement -

मूलांक 8 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव

Working Too Hard Could Be Harmful to Your Career, Says a New Survey of 52,000 Employees | Inc.com

मूलांक 8 असणाऱ्या व्यक्तींचा स्वामी ग्रह शनी असल्यामुळे यांच्यावर शनीचा अधिक प्रभाव असतो. हे स्वभावाने खूप  शांत, गंभीर आणि निर्दोष असतात. यांना एकांतात राहायला अधिक आवडते. या व्यक्तींना शिक्षण आणि करिअरच्या सुरुवातीला थोडा संघर्ष करावा लागतो. मात्र, नंतर हळूहळू ते हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यात यशस्वी होतात. हे प्रचंड मेहनती असतात. यांची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम असते.

- Advertisement -

मूलांक 8 असणाऱ्या व्यक्तीं सफतलेसाठी करा ‘हे’ उपाय

Interesting Facts About Lord Hanuman That You Definitely Did Not Know

  • या व्यक्तींना शनिदेव, हनुमान आणि महादेवाची आराधना करावी.
  • प्रत्येक शनिवारी मंदिरात जाऊन शनीचे आणि हनुमाचे दर्शन घ्यावे.
  • शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे.
  • शनी मंदिरात राईच्या तेलाचा दिवा लावावा.
  • शनिवारी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करावे.

हेही वाचा :

Numerology : अत्यंत भाग्यवान असतात 7,16,25 या तारखेला जन्मलेले लोक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -