Vastu Tips : ‘या’ दिशेला डोकं करून झोपल्याने होतात अनेक आजार

Vastu Tips : ‘या’ दिशेला डोकं करून झोपल्याने होतात अनेक आजार

सुदृढ शरीरासाठी आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी झोप घेणं सुद्धा तितकचं महत्वाचे आहे. दिवसभर काम केल्यामुळे अनेकजण खूप धकलेले असतात, अशातच ते कसेही आणि कोणत्याही दिशेला डोके करून झोपतात, मात्र हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक सिद्ध होऊ शकते. आपण दररोज कोणत्या दिशेला डोके करून झोपावे याबाबत आपल्या हिंदू शास्त्रात तसेच विज्ञानातही खूप सखोल माहिती दिलेली आहे. आपण कशाप्रकारे झोपतो यावर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी जोडलेल्या असतात. चुकिच्या दिशेकडे डोके करून झोपल्याने तुमचे आरोग्य देखील खराब होऊ शकेत.

या दिशेला डोकं करुन झोपण्याचे फायदे

 

शास्त्रात आणि विज्ञानात केवळ पूर्व आणि दक्षिणेकडे डोके करून झोपावे असा सल्ला देण्यात आहे. चुकूनही कधी उत्तर आणि पश्चिमेकडे डोके करून झोपू नये. कारण हे तुमच्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतं.

झोपेशी काही संबंधीत गोष्टी


हेही वाचा :

Vastu Tips : ‘या’ 5 चुकांमुळे देवी लक्ष्मी होतील तुमच्यावर नाराज

First Published on: June 15, 2023 6:15 PM
Exit mobile version