Live Update : राज्यात गेल्या २४ तासात १ हजार ६३५ कोरोनाबाधितांची नोंद

Live Update : राज्यात गेल्या २४ तासात १ हजार ६३५ कोरोनाबाधितांची नोंद

Live update Mumbai Maharashtra

Maharashtra Corona Udate राज्यात गेल्या २४ तासात १ हजार ६३५ कोरोनाबाधितांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दीड हजारांवर आली आहे. आजही कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्तच राहिली आहे. राज्यात गेल्या २४ तासात २९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासामध्ये 201 कोरोनाबाधितांची नोंद झआली आहे. त्यामधील 174 रुग्णांमध्ये लक्षणे आढळली नाहीत तर 26 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचे खुण कुणी पचवले? – विनायक राऊत

केवळ भाजपच्या गुडबुकमध्ये राहण्याचा खटाटोप

राणेंनी स्वाभिमान गहाण टाकलाय आणि लाचारी पत्करलीय- विनायक राऊत

ईडीच्या नावाने केंद्रीय मंत्री धमकी कशी देतो? – विनायक राऊत

राणेंची पत्रकार परिषद खोदा पहाड निकला कचरा- विनायक राऊत


राज ठाकरे सुरक्षित, पुढील कार्यक्रमासाठी रवाना

राज ठाकरेंच्या गोरेगावमधील कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला


शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांची आज दुपारी २ वाजता शिवसेना भवन पत्रकार परिषद होणार आहे.


नवाब मलिक स्वत;च अडणीत आहेत – नारायण राणे

19 बंगले जागेवर नाहीत पण कागदपत्रांवर नोंद – नारायण राणे

सुशांतसिंहच्या घरात काम करणारा सावंत नावाचा मुलगा कुठे गायब झाला? – नारायण राणे

दीड लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यावर सरकारची खंत नाही- नारायण

मी मराठा आहे, मला राजकारण शिकवू नये, कुणाला पोटावर मारलं आहे- नारायण राणे

वाघ गेले आणि मांजरी कधी आल्या कळलं नाही, म्याव… म्याव कोण आहेत माहित नाही? – नारायण राणे

जयंत जाधवची हत्या का झाली? – नारायण राणे

8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली- नारायण राणे

सुशांतसिंह राजपूत हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता- नारायण राणे


नियमांची पूर्तता करुन इमारत बांधण्यात आलीय- नारायण राणे


दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवजयंतीचा उत्साह


किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा सोहळा


शिवनेरीवर रंगणार शिवजन्मोत्सवाचा सोहळा, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री बाळासाहेब थोरात शिवनेरी गडावर दाखल


राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह

किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह

शिवनेरी गडावर आकर्षक फुलांची सजावट

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदित्य ठाकरे थोड्याच वेळाच पोहचणार शिवनेरी गडावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार


 

First Published on: February 19, 2022 9:31 AM
Exit mobile version