Live Update : राज ठाकरे पुढच्या आठवड्या घेणार पुण्यात सभा

Live Update : राज ठाकरे पुढच्या आठवड्या घेणार पुण्यात सभा

Live update Mumbai Maharashtra

उद्या दुपारी 12 वाजता करणा घोषणा – मनसे नेते बाबू वागस्कर राज ठाकरे पुढच्या आठवड्या घेणार पुण्यात सभा
मविआकडून ओबीसी आरक्षणाची हत्या- देवेंद्र फडणवीस
केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
भिवंडीतील दापोडा भागातील गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
वैशाली नागवडे मारहाण प्रकरणी आज राष्ट्रवादीचं पुण्यात मुक आंदोलन
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील सभेसाठी आज मुंबईत बैठक सर्व आमदार, खासदार मोठ्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश 8 जूनच्या सभेला गर्दी होण्याची शक्यता
येत्या 4 दिवसात राज्यात पावसाचा अंदाज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात 22 मेपर्यंत यलो अलर्ट उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
जैश-ए- मोहम्मदचा दहशतवादी एटीएसच्या ताब्यात
नाशिक शहरात ड्रोन उड्डाणास बंदी
First Published on: May 18, 2022 2:57 PM
Exit mobile version