Live Update : महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे निधन

Live Update : महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे निधन

Live update Mumbai Maharashtra

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदार संघातून ते चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते. माजी मंत्री आणि रत्नागिरीचे माजी खासदार हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचे सोमवारी सायंकाळी मुंबई येथे निधन महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे निधन
महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, असे शरद पवारांनी जाहीर केले आहे. राज्यसभेसाठी शरद पवारांचा संभाजी राजेंना पाठिंबा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची  स्मृती इराणींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा
या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दगडफेक कुणी केली याबाबत माहिती नसल्याचे सुशांतने म्हटले आहे. शिवसेना चित्रपट सेनेचे कार्याध्यक्ष अभिनेता सुशांत शेलार यांच्या गाडीवर दगडफेक
मुंबई सत्र न्यायालयाजवळ इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांची लुंबिनी येथे द्विपक्षीय चर्चा झाली
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळ दौऱ्यावर, गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनीला देणार भेट
कोयनानगर येथील कोयना प्रकल्पाच्या नवीन विश्रामगृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते आज उद्घाटन
बारामती-जेजुरी रोडवर कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू
राज ठाकरेंविरोधात अयोध्येत बॅनरबाजी
राज्यातील 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
 
First Published on: May 16, 2022 1:30 PM
Exit mobile version